

Our Journey:
-
६ फेब्रुवारी २०२० रोजी स्थापना झाली
-
मार्च २०२० पहिले उत्पादक युनिट फक्त मसाला चटणी प्रोसेसिंग साठी
-
सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ नवीन सेल्स टीम साठी भरती
-
फेब्रुवारी २०२१ दुसरा वर्धापन दिन ओपनिंग ऑफिस केबिन
-
एप्रिल २०२१ नवीन कांदा लसूण चटणी प्रॉडक्ट लौंचिंग .
-
ऑगस्ट २०२१ ERP सॉफ्टवेअर लौंचिंग .
-
ऑक्टोबर २०२१ खडा मसाला मिक्स MRP १० रु. प्रॉडक्ट लौंचिंग .
-
नोव्हेंबर २०२१ पहिला बाजार सेटअप सुरु
-
जानेवारी २०२२ पासून ६ दिवस आठवडी बाजार सुरु
-
फेब्रुवारी २०२२ मध्ये दुसरा वर्धापन दिन सोहळा
-
फेब्रुवारी २०२२ ते जून २०२२ कस्टमर ची गरज ओळखूण त्यांना चांगली सर्विस देण्यावर भर दिला.
-
ऑगस्ट २०२२ रिटेलर काउंटर चालू केले.
-
ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२२ मध्ये १०० हुन जास्त रिटेलर काउंटर राई मसाले शी जोडले गेले .
-
नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ च्या कालावधीमध्ये जवळ जवळ ५०० हुन जास्त रिटेलर काउंटर ,तसेच ३० हजार कस्टमर बाजार च्या माध्यमातून राई मसाले शी जोडले गेले.
-
फेब्रुवारी २०२३ मध्ये राई मसाले चा ३ रा वर्धापन दिन अगदी मोठ्या उत्साहात साजरा झाला .मोठं मोठ्या लोकांनी वर्धापन दिनाला हजेरी लावून राई मसाले वर शुभेच्छा चा वर्षाव केला. गावातील महिलांनी ही कार्यक्रमास येऊन हळदी कुंकू व लकी ड्रॉ स्पर्धेची रंगत वाढवली.
-
ऑगस्ट २०२३ मध्ये हॉटेल लाईन चालू केली.
Smart, affordable products


-
बाजारातील विश्वसनीय विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या उच्च-गुणवत्तेचा कच्चा माल वापरून आम्ही ही उत्पादने तयार करतो.
-
आमची उत्पादने वाजवी किंमत आणि वेळेवर वितरित केली जातात. आमच्याकडे कर्मचारांची एक कुशल टीम आहे जी नवीनतम उत्पादन तंत्रे आणि डिझाइन्ससह अपडेट राहतात.
-
याव्यतिरिक्त, आमच्याकडे गुणवत्ता नियंत्रण युनिट आहे जिथे आम्ही खात्री करतो की आमची उत्पादने डिझाइन, गुणवत्ता आणि फिनिश यासारख्या परिभाषित पॅरामीटर्सची पूर्तता करतात.
-
आमची सर्व युनिट्स उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी आवश्यक साधने, मशीन आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
“Raee Masale” is a Manufacturer of the wide spectrum Masala Chutney, Kanda Lasun Masala chatani, Mutton masala, chicken masala, biryani masala, paneer masala, whole masala, khada masala etc. We are manufacturing these products using premium grade raw material . We maintain good quality of products and we make special quality spice blend for delicious spices. We offer these products at reasonable rates and deliver these within the promised time-frame.
RAI MASALE, rai masale , raimasale , rai masala