

.jpg)
अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली राई मसाले .....

Follow Us
-
भारतीय मसाले सुगंध आणि चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
-
कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रासाठी दक्षिण काशी, रांगडेबाज रुबाब यासह खाण्याची शैली ही महाराष्ट्रातल्या लोकांना माहीतच असेल. कोल्हापुरात खाण्याची शैली फार वेगळी आहे.
-
कोल्हापुरी भडंग, व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी झणझणीत मिसळ, कोल्हापूरचा झुणका, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा यासह अनेक पदार्थ जगभरात फेमस आहे. मात्र, या पदार्थाची खरी रंगत कोल्हापूरच्या झणझणीत तिखट मसाल्यामुळे रंगते. या मसाल्याशिवाय पदार्थाला चव नाही.
-
मसाले हे औषधी वनस्पतींपेक्षा वेगळे आहेत, जे चवीसाठी किंवा सजावट म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींची पाने, फुले किंवा देठ आहेत. मसाले कधीकधी औषध, धार्मिक विधी, सौंदर्य प्रसाधने किंवा सुगंधी उत्पादनात वापरले जातात.
-
कोल्हापूरची हीच खाद्य संस्कृती जोपासण्यासाठी आणि पारंपरिक चालत आलेल्या या प्रवासाला आधुनिकतेची जोड देत राई मसाले घेऊन आले आहेत खास आपल्यासाठी दर्जेदार मसाले." (Real Traditional Taste Of Kolhapur)झणझणीत चव देई फक्त राई ".
-
वैशिष्ट्ये:
-
गुणवत्ता /दर्जा - राई मसालेच्या सर्व उत्पादना मध्ये उच्च दर्जाचे विविध प्रकारचे मसाले वापरले जातात .
-
स्वादिष्ठ आणि खमंगपणा - अनेक प्रकारचे प्रमाणबद्ध मसाले वापरल्यामुळे झणझणीत चव येते
-
वेगळेपणा - सर्व सामान्यांना परवडणारे कोणतेही एक मसाल्याचे पाकीट फक्त १०/- रु मध्ये उपलब्ध. raee masale, rai masale, rai masala, raimasale, raimasale